विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे शुक्रवार दि २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, …