माननीय दाजी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आदरणीय साहेब,
आज आपला वाढदिवस” .
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!!!”
“तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि
दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ”
डॉ. विजयकुमार ना. पवार
नवी मुंबई.
Tag:Rohidas Patil